वेगळ्या करियर चे वेगळे प्रॉब्लेम

आज करियर चे इतके वेगळे पर्याय असतना वेगळे करियर केले तरी पुढे प्रॉब्लेम काही संपत नाहीत ..एका अशाच प्रॉब्लेम वर सुंदर विडम्बन (केवळ विनोद निर्मिती हाच उदेश आहे.)

आई ग मला engineer च नवरा हवा (कोणाच्या ही भावना दुखवायचा हेतू नाही फक्त विडम्बन आहे. )

त्याला असवा पगार ५०,०००
हवा दिसयला छान
आई ग मला engineer च नवरा हवा || १||

असावी छोटी कार
आणि (हसून) व्हावी एकदा trip अटकेपार
आई ग मला engineer च नवरा हवा || २ ||

घर असावे छान असावा आमचा वेगळा मान
२-BHK ही पडते लहान म्हणून हवा मोठा flat छान
आई ग मला engineer च नवरा हवा || ३ ||

असावी एकदा हॉटेल वारी
त्यातला त्यात Chinese -continental फूड लय भारी
आई ग मला engineer च नवरा हवा || ४ ||

बाकी काही मला सांगू नको

Engineer ,डॉक्टर ,MBA , IT यांच्या शिवाय बाकी कोणाला बघू नको

Engineer ,डॉक्टर ,MBA , IT यांनाच फक्त मान ..M.Sc ,Ph D यांचे नुसते करियरच छान
Copyright © by Sunil Palkar

Comments

Popular posts from this blog

तुझ्यावरच्या कविता : मस्त कवितासंग्रह

The Power of the Map by Esri Insider

Nice Article @ gislounge.com "Dos and Don’ts of Web Map Design"