नको-नकोसा नकार आणी हवा-हवासा होकार


गेले काही  दिवस  मी देखील  या "नकोसा  नकार"  हा प्रकार  अनुभवत  आहे  आणि  माझ्या मते   आपल्या  मनात एक  विशिष्ट  कल्पना /प्रतिमा  असते  (त्याची /तीची )  आणी  समोरचा  त्यात  बसणारा  असेल  तरच  आपण  पुढे  जातो अन्यथा  नाही.

त्यामुळे  वाईट  वाटणे साहजिकच  आहे  पण  याहून  चांगली  मिळणार  आहे असे म्हणायचे  आणी  पुढे  जात राहायचे… शेवटी  पैसा , सुख ,संपत्ती , status  ते  काय  क्षणभंगुर  असते  म्हणूनच   तो  किंवा  ती   अशी  निवडा  की  ती व्यक्ती  तुम्हाला  समजून  घेऊन  आयुष्यभर  तुम्हाला  आणि तुमच्या  संपूर्ण  कुटुंबाला सुखात , आनंदात  ठेवेल.

अशी  तो/ती  लवकरच प्रत्येकाला  भेटावी  या साठी  शुभेच्छा  !!!

या विषयी  गौरी  कानिटकर  यांचा  हा  लेख  वाचा.


Comments

Popular posts from this blog

What is GIS (Geographic Information Systems)

Hurricane Sandy Analysis map by Esri

Nice Article @ gislounge.com "Dos and Don’ts of Web Map Design"