Posts

Showing posts from May, 2013

नको-नकोसा नकार आणी हवा-हवासा होकार

गेले काही  दिवस  मी देखील  या "नकोसा  नकार"  हा प्रकार  अनुभवत  आहे  आणि  माझ्या मते   आपल्या  मनात एक  विशिष्ट  कल्पना /प्रतिमा  असते  (त्याची /तीची )  आणी  समोरचा  त्यात  बसणारा  असेल  तरच  आपण  पुढे  जातो अन्यथा  नाही. त्यामुळे  वाईट  वाटणे साहजिकच  आहे  पण  याहून  चांगली  मिळणार  आहे असे म्हणायचे  आणी  पुढे  जात राहायचे… शेवटी  पैसा , सुख ,संपत्ती , status  ते  काय  क्षणभंगुर  असते  म्हणूनच   तो  किंवा  ती   अशी  निवडा  की  ती व्यक्ती  तुम्हाला  समजून  घेऊन  आयुष्यभर  तुम्हाला  आणि तुमच्या  संपूर्ण  कुटुंबाला सुखात , आनंदात  ठेवेल. अशी  तो/ती  लवकरच प्रत्येकाला  भेटावी  या साठी  शुभेच्छा  !!! या विषयी  गौरी  कानिटकर  यांचा  हा  लेख  वाचा.

Thanks Steve. Finally I was able to integrate Cloud technology in my map : )

Image
 My hero Thanks Steve ..

तुझ्यावरच्या कविता : मस्त कवितासंग्रह

Image
नुकतेच  मी संदीप  खरे चा  नवीन  कवितासंग्रह  वाचला . अतिशय  सहज  सोप्या  शब्दात  छान  भावना  मांडल्या आहेत . एकदा  तरी  वाचवा  असा कवितासंग्रह आहे ऑन लाईन  लिंक  कवितासंग्रह खरेदी  करण्याची